मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तुन मिळावे यासाठी आपल्या जीवाच रान करणारे संघर्षयोद्धा मनोज जारांगे पाटील यांचा विजय झाला अस म्हणण्याची वेळ का ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आलेली आहे ..
काल शिंदे समिती जी मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदीचा शोध घेत होती त्या समितीने गेल्या 1 वर्षात मराठा समाजाला 8 लाख 25 हजार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अशी माहिती पत्रातुन दिली आहे..
यावर बोलताना हताश झालेले लक्ष्मण हाके पत्रकारांना बोलले की जर 8,25000 कुणबी प्रमाणपत्र खरच वाटप झालेली असतील तर ,गावखेड्यात राहणाऱ्या ओबीसी समाजाला हा मोठा धक्का आहे ...आणि दुर्दैवाने आपल्याला अस बोलावं लागेल की जारांगे च आंदोलन यशस्वी झाल ..
या मध्ये बीड जिल्ह्यात 150000 तर सोलापूर मध्ये 75000 कुणबी प्रमाणपत्र गेल्या 1 वर्षात दिलेली आहेत..
for video click Here
लक्ष्मण हाके यांच्या बोलण्यामाघे प्रामुख्याने 3 कारणे आहेत , 1) पाहिलं कारणं म्हणजे हे 8.25000 मध्ये 95% गरजू विद्यार्थी आहेत..म्हणजे ह्या 8 लाखाला जर आपण 20 ने गुणिले केलं ( चुलते , भावकी , ) तर तो आकडा (15000000)दीड कोटी जातो ...
यामधून मराठा समाजातील मुलांना शिक्षण , नोकरी, राजकारणा मध्ये आरक्षण ते पण 50% च्या आत मध्ये भेटणार आहे..
Comments
Post a Comment