Option trading ! Option trading ! आणि option ट्रेडिंग ! 2019 नंतर जसा कोरोना ची देशात साथ आली तशी अजून एक साथ भारतात आली ती साथ म्हणजे option trading ची.. ही साथ येण्यामागे प्रमुख 3 कारणे होती : १) बिनकामाची तरुणाई . 2) 1992 scam webseries . 3) influencer चा भरणा . मुळात हा रोगाची चर्चा मुख्य माध्यमातून झाली नाही त्यामुळे , manipulation खूप प्रमाणात झाले.. आणि ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाई याला बळी पडली... याची सुरुवात होते watsapp आणि telegram ग्रुप वर हजारो रुपयांची प्रोफीटचे स्क्रीनशॉट पाहून ,माझी सुद्धा काही वेगळी परिस्थिती न्हवती..2021 चा नोव्हेंबर महिना ,जवळच्या मित्राने मला काही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवले , त्याला traders '' टेलिग्राम कॉल्स '' अस म्हणतात ..म्हणजे टेलिग्राम च्या अडमिन ने ''call ''(म्हणजे मार्केट वाढेल ) '' PUT '' ( म्हणजे मार्केट पडेल ) अशा त्या शक्यता ग्रुप मध्ये ''कॉल्स ' दिले जातात आणि आपल्याला त्या कॉल नुसार लगेच ते buy आणि sell करावे लागतात ... सुरुवाती...
my name is chetan , i am mba student and the son of farmer . in pune university , a student who like to write blogs on different topics like marketing , social issues , agriculture and stock market.