Skip to main content

Posts

Showing posts from May, 2025

कर्ज घ्यायचाय ? चला तर ,शेतकऱ्यांनो Cibil स्कोर समजावून घेऊया

आपण या ब्लॉग मध्ये 5 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जेणेकरून शेतकरी मित्रांना आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा कर्ज घेण्यासाठी नक्की होईल .. चला तर ! 1) Cibil स्कोर म्हणजे नक्की काय ? 2) सिबील स्कोर चा इतिहास ? 3) शेतकरी आणि सिबील स्कोर ? 4) सिबील स्कोर च मोजमाप ? 5) चांगला सिबील येण्यासाठी काय करावं ... 1) सिबील स्कोर म्हणजे काय ? Cibil स्कोर चा अर्थ आहे (credit information bureau india limited ) - कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा कर्ज परताव्याचा इतिहास , कर्जाचे हफ्ते फेडण्याचा इतिहास , कोण कोणते कर्ज घेतले , या सगळ्यांची माहिती बँक व  NBFC म्हणजे गोल्ड loan , होम fianance च्या कंपन्या , बजाज आणि muthoot finance आपल्याला माहीत आहेच की...यांना म्हणतात NBFC म्हणजे नॉन बँकिंग fianancial कंपनी ..यांना ही संस्था देते ... 2) इतिहास :- मुळात ही संस्था 2000 साली स्थापन , झाली पण 2007 पासून काम सुरू झालं ... कर्ज घेणाऱ्या ग्राहक किंवा company यांचा कर्जाची परतफेड कशाप्रकारे करतात , यावर नियंत्रण व सुसूत्रता आणण्यासाठी cibil स्कोर चा वापर केला जातो.. ३) शेतकरी आणि सिबील स्कोर :- मुळात शेतक...