what are the mutual funds a beginner guide ?
Mutual fund सोप्या शब्दात ?
हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे ..ह्या मध्ये
गुंतवणूकदार(investor )चे पैसे विविध मालमत्ता (asset) मध्ये गुंतवले जातात ..जसे की shares आणि बॉण्ड्स ...
सोप्या भाषेत जनतेकडून जनतेसाठी गुंतवणुकीचे व्यवस्थापन (investing managaement )
Mutual fund चे फायदे ?
1) विविध प्रकारच्या मालमत्तेत पैसे गुंतवल्यामुळ Risk कमी होते ..त्यालाच आपण risk managaement म्हणतो..
2) अनुभवी फंड मॅनेजर द्वारे हे फंड वापरले जातात ..
3) लवचिकता (flexible) आहेत , कारण आपण mutual फंड मध्ये आपल्याला विविध प्रकारचे पर्याय उपलब्द आहेत , जस की,( equityफंड )( डेट फंड)
( hybrid फंड)/
4) सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये आपण लहान लहान रक्कम गुंतवू शकतो ..(सोने आणि fd साठी आपल्याला एकाच वेळेस खूप पैसे लागतात )
5) पारदर्शकता (transperency) mutual फंड मध्ये गुंतवणूक दारांना अहवाल सादर केले जातात.
Mutual फंड चे प्रकार ?
Equity fund - जास्तीत जास्त गुंतवणूक share मध्ये असते .
या मध्ये आपणाला HDFC largecap fund पहायला मिळतो .
1)SBI large cap fund सुद्धा आहे ...
2)ICIC prudential bluechip fund direct
3)Nippon india small cap fund
4)Parag tarikh flexible cap fund
Date fund (retirement date funds )- यामध्ये कमी जोखमीचा share मध्ये गुंतवणूक केली जाते.
1) ICIC Prudential retirement funds
2)hdfc retirement saving funds
3)aditya birla sun life retirement funds
Hybrid fund -
Equity fund आणि Date फंड चे मिश्रण .
1) ICIC 2) Nippon 3)more asset
Liquid fund - emergency साठी हा फंड वापरला जातो ..
1)HDFC liquid fund .
2)icic liquid funds .
Index fund - विविध प्रकारच्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवले जातात ..
1)Nippon india index fund nifty 50 plan
2)hdfc nifty fund
आपण मराठी माणूस जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंट च्या गोष्टी करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला काही पर्याय दिसतात...
1) सोने
2) चांदी
3) FD
4) Shares इत्यादी ...
या सर्वात आपण या सर्वांचे वार्षिक लाभ पाहू !
1) सोने
(13.6 %) मागील 5 वर्ष
(10.2%)माघील 10 वर्षे
(10.5%)माघील 20 वर्षे
2) FD
ह्यामध्ये आपण स्टेट बँक च्या 10 वर्षाचे returns पाहू
Comments
Post a Comment