Some good ones !!
1) निरपेक्ष नाते गोड असते ...(मार्च 26 )
2) stop over thinking and and making problem that never exit .
3) faltu कुणाच्या च्या नादी लागायचं नाही.
4) आपण जे ठरवतो ते होत असत..
5) बिनकामी कुणाच्या नादी नाही लागायचं (25 एप्रिल)
6) जे आपल्या वाईट काळात साथ देतात तेच आपले (5एप्रिल)
7) thought are real oppotion
8) अति उत्साह काही कामाचा नाही,🥀(21 मे)
9) जिंदगी scroll ना होजाये संभालो yarro !
10) अति केलं की कधीं ना कधी माती होणारच !(1 जुने)
11) अतिभीती माणसाला संपवते (17जुन )😞
12) लोकांना कळत नाही हेच कळत नाही
13) जे करायचं ते 100% देऊन करा (भारुड )
14) भिऊ भिऊ वागे त्याला मसुबा लागे
15) तारीफ से बडा कोई नशा नही!
16) काय होयच ते होईल !,💥
17) प्रत्येक दिवस शेवटचा आहे अस समजून जगा !
18) never expect thanks from any person
19 )चालायचं तर राजसारखं 🖤
20) फालतू मध्ये गोष्ट वाढवण्यात मजा नाही !,!
21) मंजिल मोत हैं ! सफर का मजा लो !
22) काही नात्याचं एक ठराविक वय असत ! वय संपल की ते नात संपत (sep 13)
23) biggest problem in life is we take very seriously to life !
24) मन कस्तुरी रे ! जग दस्तुरी रे(30 sep)
25) कामावर लक्ष द्या १ outcome वर नाही !
26) जिथं इच्छा शक्ती आहे तिथे रास्ता आहे (3ऑक्टोबर )
27) What happening in your it just badly directed drama (5oct)
28) मोसमी बुखार आहे का नाही चेक करत जावा 😂
29) pressure is real 🙄😀😃
30) दुसरा मोका सबको मिलता हैं ! पहली बाजी सबने हारी होती हैं !
31)
32) bye bye friend!🙌
33) कधी एक दिवस चांगला जातो कधी वाईट नो problem . Accept and move on !☺️
34) एक अपेक्षा घेऊन सुरू झालेला दिवस एक अनुभव घेऊन संपतो !
35) Everything is beautiful with displine !🤗
36) बिनकामी गावात जाणे बंद(20 jan)
37) पैसे आल्यावर काय करू आणि काय नाही अस होतंय ..☺️☺️
38) 😒😞😖😓☹️(7feb)
39) आभासी स्वप्न खऱ्या जगण्यात नसतात ☹️(7feb )
40) Emotion is denger
41) सुरुवात तर करा मार्ग आपोआप मिळत जातात !😊(17 फेब)
42) वाईट अनुभव चांगले दिवस घेऊन येतात (21 दिवस )
43) musturbation is best in stress !
44) अति घाई संकटात नेही (11 मार्च )
45) एका वाईट प्रसंगात हार मानली
नाही तर , पुढचा प्रसंग खूप छान येतो (29 मार्च)
46) तू deserve करतो ते देव देणार 🙌😍
47) आयुष्य खेळत्यात त्यांच्यासोबत जे game चांगली खेळत्यात!
48) जे आलंय ते पदरात पाडून घ्या ♥️🙌
49) disiplane makes great difference 🙌♥️🙌(12 april)
50) संकट आणि संधी ♥️ आणि हनुमान ♥️🙈
51) आज पासून पैसे चोरणे बंद आजी शप्पत😖(27एप्रिल)
52) काही भीतीदायक गोष्टी आपल्यात चांगला बदल घडवण्यासाठी येत असतात ( 29 एप्रिल)
53) मला success होयच बाकी काही नाही thats all 🌏😎(14 मे )
54) सगळ्यांचा शिल्पकार देव♥️🙈♥️{21june)
55) पुढं जायचं असेल तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ...अतिशहनपन बरोबर nhi (18मे)
56) चिंता चिता समान होती हैं ! (22मे)
57) मेंटली आणि physically pain kick in ?(24 may)
58) संकट येणार accept it and move on!
59) स्वप्न अशी आहेत की झोप सुद्धा लागू देत नाहीत(7जून)🗯️♥️
60) start the process
61 ) सफरणामा ♥️🗯️
62) कधी कधी आपल्या अपेक्षा च्या वर देव देतो🗯️
63) हार के बाद का chapter जीत है मेरे दोस्त ☺️
64) फालतू फालतू गोष्टींना overthinking मुळे उगीच भितो .
65) पुढं जाताना काही ना काही माग सोडावं लागत😊👍(12 sep)
66) माणसाने असून राहन खूप गरजेचं आहे , असून राहील तर काम होतात (20 जून)
67) don't focus on uncontrollable things , focus on controllable thing (5oct=)
68) विचार फक्त पुढच्या 1 तासाचा करायचा बाकी गेलं तेल लावत 😁(18sep)
69) आयुष्य हे क्षण भंगुर आहे...(21nov)
Comments
Post a Comment