Skip to main content

भैरवनाथ साउंड & डेकोरेशन पूर्ण माहिती वाचा !

About us -


भैरवनाथ साउंड & डेकोरेशन


 लग्नकार्य , हळदी समारंभ , लहान मुलांचा नामकरण सोहळा , पहिला वाढदिवस , गावच्या यात्रेमध्ये मंडप , lighting  ,साऊंड ची सर्व कामे तसेच गावचे सप्ताह , कीर्तन सोहळे , जयंत्या , क्रिकेट मंडप आणि साऊंड , साखरपुडा ,यासारखे अनेक लहान मोठे कार्यक्रमाच्या ऑर्डर आम्ही घेतो..

 इतिहास : 


आतापर्यंत आम्ही 150 लहान- मोठ्या कार्यक्रम यशस्वी रित्या गेले 4 वर्ष पूर्ण करत आलेलो आहे ...


आमच्या सुविधा -


500-1000 लोकांसाठी मंडप ची व्यवस्था ..
भवदिव्य lighting ...
साऊंड सिस्टीम ..
हळदी , मेहंदी कार्यक्रम , 
नामकरण सोहळा , मेहंदी कार्यक्रम
यात्रा नियोजन , 
कीर्तन सप्ताह 

 

                 |  भैरवनाथ डेकोरेशन  |
               |  तुमच्या आनंदाच्या क्षणांचे सोबती
|

Comments