महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्या च्या पलायनाला , एका पॉडकास्ट मध्ये बोलताना राहुल सोलापूर यांनी एक वक्तव्य केल की ' आग्र्यावरून शिवराय जेव्हा सुटून आले तेव्हा त्यांनी "लाच " हा शब्द चुकीचा वापरला आहे , आपण पैसे वजीर आणि औरंगजेबाच्या बहिणीला दिली ..त्याला हुंडी वटवणे अस म्हणतात ..
हे जरी खर असलं तरी शिवभूषण निनाद बेडेकर या प्रसंगाला शिवरायांच्या negotiation / वाटाघाटी करण्याची कला होती अस म्हणतात ..
यावरून आपल्याला राहुल सोलापूरकर यांच ते वाक्य पूर्ण पणे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही ..
हे वाक्य पूर्ण जरी खर नसेल तरी पूर्ण खोट ही नाही ...
त्यासाठी शिवभूषण निनादराव बेडेकर यांचं coep college मध्ये झालेलं हे भाषण पहा...26 min ते 32min यादरम्याचा विडिओ पहा...
पुढारी news वर बोलताना इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यांनी राहुल सोलापूरकारानं चोख उत्तर दिले आहे ..
Comments
Post a Comment